माणसांसारखे शब्दही जातात का हरवून ?
आपलेच शब्द आपल्याला जातात का सोडून ?
कुणाला मानायचं मग आपल ?
कुणाला करायचं जवळ ?
जीवापाड जपलेलेहि जातात सोडून
सगळच मग जात शब्दात हरवून
आपलेच शब्द आपल्याला जातात का सोडून ?
कुणाला मानायचं मग आपल ?
कुणाला करायचं जवळ ?
जीवापाड जपलेलेहि जातात सोडून
सगळच मग जात शब्दात हरवून
No comments:
Post a Comment